News/Event Details

Posted On: 19/11/2017

11 Maruti Tour

|| ॐ श्री गणेशाय नमः ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

 

Happy Pics Tourism घेउन येत आहे ११ मारुती दर्शन व जागृत देव्स्थानांची सहल. समर्थ स्थापितं ११ मारुती दर्शन डोम्बिवली ते डोम्बिवली २३ दिसम्बर ते २५ दिसम्बर २०१७ फक्त ३८५०/-.

  • २३ दिसम्बर –

o   [सकाळी ५ ला प्रस्थान] डोम्बिवली ते चाफळ

o   चाफळ ते शिगंणवाडी

o   शिगंणवाडी ते माजगांव

o   माजगांव ते उम्ब्रज

o   उम्ब्रज ते शाहपुर

o   शाहपुर ते मसूर

o   मसूर ते सज्जनगढ़ [वास्तव्य]

  • २४ दिसम्बर

o   [सकाळी ८ ला प्रस्थान] सज्जनगढ़ ते कोले नरसिंहपुर

o   कोले नरसिंहपुर ते बहे

o   बहे ते शिराला

o   शिराला ते पारगांव

o   पारगांव ते मानपदाले

o   मानपदाले ते कोल्हापुर

o   कोल्हापुर ते नरसोबाची वाड़ी [वास्तव्य]

  • २५ दिसम्बर

o   [सकाळी ८ ला प्रस्थान] नरसोबाची वाड़ी ते पाली खंडोबा

o   पाली खंडोबा ते वेले

o   वेले ते डोम्बिवली [रात्री ८ पर्यंत]

सूचना

  • आराम बस
  • टूर मधे रहाण्याची सोय समाविस्ट
  • सकाळी चाहा नास्ता आणि २ वेळचे जेवण

नोंदणी सुरु लवकरात लवकर सम्पर्क साधावा [केदार जोशी – ९८२०८६०३०६ / प्रसन्न अचलकर – ९८३३२८८३३८ / राजन जोशी – ९३७१०९२९७२]